Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; काँग्रेसच्या ‘एक्स’ खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाईची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 August 2026, 14:59

आदित्य बोराटे

इंदापूर : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.७) नायब तहसीलदार राऊत मॅडम व इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित ‘एक्स’ खाते तातडीने बंद करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनानुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य महिलांचा अवमान करणारे, बेजबाबदार आणि निषेधार्ह असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्राची परंपरा महिलांचा सन्मान करणारी असून राजकीय मतभेद असले तरी महिलांबाबत अवमानकारक भाषा स्वीकारार्ह नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सार्वजनिक माफी मागावी, संबंधित ‘एक्स’ खाते तातडीने बंद करण्यात यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.या निवेदनावर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, श्रीमंत ढोले (सर),डॉ.शशिकांत तरंगे, अतुल झगडे,प्रताप पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28

“पुण्यात 22 तासांत 123 मुली बेपत्ता?” व्हायरल ऑडिओ-रीलने खळबळ; पोलिसांनी सांगितलं सत्य

Saturday, 3 October 2026, 15:27

6 वर्षांची नीना टॉयलेटकडे निघाली अन् कॉकपिटमधलं दृश्य पाहून आई हादरली, विमानात नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 3 October 2026, 15:26

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास अभियंता-ठेकेदारांवर होणार गुन्हा दाखल; 7 दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:24

‘माझा मुलगाही त्या सहलीला गेला’ आळंदी पोलीस ठाण्यात बैठकीतच मृत्यूची यादी समोर आली; सर्व पोलिसांचे डोळे पाणावले, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

Saturday, 3 October 2026, 15:24
Next Post

दिल्लीत राजकीय खलबतं! पतंप्रधान नरेंद्र मोदी अन् एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल तासभर गुप्त चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp