Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत राजकीय खलबतं! पतंप्रधान नरेंद्र मोदी अन् एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल तासभर गुप्त चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 August 2026, 15:15

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात आज भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्प आणि महत्त्वाकांक्षी विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीमुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांशी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) मधून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. खासदारांना संसदीय कामकाज व राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देताना पंतप्रधान म्हणाले, “देशातील प्रत्येक राज्य प्रगत झाल्यावरच भारताचा वेगवान विकास शक्य आहे. त्यामुळे आपापल्या भागाच्या प्रगतीसाठी पूर्ण ताकदीने काम करा.”

भारताच्या अर्थव्यवस्थेकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून लोकप्रतिनिधींवर मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पूर्व भारताच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “महाराष्ट्र हे आधीपासून समृद्ध आहे, परंतु एकेकाळी बंगाल आणि ओडिशा ही देशामधील सर्वाधिक विकसित राज्ये होती. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या पूर्व राज्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.”

संसदेतील वर्तनाबाबत पंतप्रधानांनी लोकप्रतिनिधींना पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या.संसदेच्या कामकाजात रोज उपस्थित राहा आणि चर्चेमध्ये सक्रिय सहभागी व्हा.कोणत्याही विषयावर मांडणी करण्यापूर्वी सखोल अभ्यास करा; त्यासाठी ग्रंथालयाचा वापर करा.
भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि संसदीय लोकशाहीच्या परंपरांचा अभ्यास करा.

 

लोकप्रतिनिधींनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात पूर्ण विश्वासाने स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन शेवटी पंतप्रधानांनी केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे! नागरिकांनी रंगेहाथ पकडून धु-धु धुतलं; पहा व्हायरल Video...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp