Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे! नागरिकांनी रंगेहाथ पकडून धु-धु धुतलं; पहा व्हायरल Video…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 August 2026, 15:36

पनवेल: पनवेलमध्ये १० वर्षीय मुलीसोबत सार्वजनिक शौचालयात अश्लील कृत्य केल्याप्रकरणी २४ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलगी वाल्मिक नगर परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीने हातवारे करून तिला जवळील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात बोलावले. मुलगी आत गेल्यानंतर त्याने शौचालयाचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, शौचालयात काही संशयास्पद हालचाल सुरू असल्याचा संशय परिसरातील नागरिकांना आला. त्यांनी दरवाजा ठोठावल्यानंतर आरोपीने दरवाजा उघडला. त्यानंतर नागरिकांनी मुलीची सुटका करत आरोपीला पकडले. संतप्त जमावाने आरोपीला चोप दिल्यानंतर त्याला पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36
Next Post

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp