Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ‘आयकॉन डिजिटल झोन’ परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी चष्म्यात गुप्त स्पाय कॅमेरा लपवून प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवले होते.या प्रकरणी गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णुकांत वाघमारे या 3 परीक्षार्थींसह त्यांना गैरकृत्यात मदत करणाऱ्या TCS कंपनीच्या योगेश राठोड व विकास गायकवाड या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण 6 जणांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,संशयित उमेदवारांनी चष्म्यातील कॅमेऱ्याद्वारे स्क्रीनवरील प्रश्न बाहेर पाठवले. सुरुवातीचे 30 मिनिटे फक्त प्रश्न वाचल्यानंतर ते वॉशरुमला गेले आणि परत आल्यावर अवघ्या 30 मिनिटांत 90 पेक्षा जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.
रफ शीटचा वापर न करता या उमेदवारांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाले आणि त्यांची निवड यादीत वर्णी लागली होती.

महापालिकेच्या 169 जागांसाठी एप्रिल महिन्यात ही ऑनलाइन परीक्षा झाली होती. राज्यभरातील 22000 हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या निकालात निवड झालेल्या 545 उमेदवारांना 1 आणि 2 जुलै रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले होते. तांत्रिक लॉगशीट तपासताना हा गैरप्रकार उघडकीस आला.

या गैरप्रकारानंतर आमदार रोहित पवार यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र तीव्र संताप व्यक्त केला आहे. चौकशी अहवालात गैरप्रकार सिद्ध झालेला असतानाही प्रशासन पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची घाई का करत आहे, असा सवाल त्यांनी विचारला. अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्‍या या रॅकेटची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp