Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

क्लीन सायन्स कंपनीच्या वतीने सी. एस. आर फंडातून यवत शाळेस ११० बेंच वाटप!

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 16 June 2025, 19:47

यवत : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद‌यार्थ्यांसाठी क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी, कुरकुंभ या कंपनीतर्फे यवत क्र. १ शाळेस सी एस आर फंडातून ११० बेंचेस भेट देण्यात आले आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत व बेंच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन क्लीन सायन्स कंपनीचे एच. आर. विठ्ठल थोरात, जि.प पुणेचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे, यवत गावचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य कुंडलिक खुटवड, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी यांचे हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ चे रामभाऊ दोरगे यांनी प्रास्ताविक केले व शाळेला बेंच वाटप केल्याबद्दल क्लीन सायन्स कंपनीचे आभार व्यक्त केले तसेच शाळेच्या पहिला दिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी प्रशांत शितोळे यांनी सूत्रसंचालन व शिक्षक मल्लीनाथ शिंगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, खाऊ देत ढोल ताशाच्या गजरात स्वागत!

 

आज शाळेचा पहिला दिवस असल्याने जिल्हा परिषद यवत येथील शाळा क्रमांक १ व २ या दोन्ही शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले, वि‌द्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. इ. १ ली च्या नवीन दाखल मुलांना गुलाब पुष्प, खाऊवाटप व फुगे देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी यवत केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड व कोथंबीरे, मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, विषयतज्ञ सोमनाथ बंड, प्रशांत शितोळे, संजय कुंजीर, गणेश खेडेकर, मल्लीनाथ शिंगे, धाया काळे यांसह शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36
Next Post

टिळेकरवाडीत जिल्हा परिषद शालेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गणवेश, पुस्तके देऊन स्वागत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp