Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 6 July 2026, 19:33

उरुळी कांचन (पुणे) : नायगाव व प्रयागधाम यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल खचल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येची दखल घेत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पुलाची व रस्त्याची पाहणी केली. नागरिकांचे होत असलेले हाल लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन रस्ता पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी अमोल चौधरी, अविनाश चौधरी, सागर व्यवहारे आदि उपस्थित होते.

नायगाव आणि प्रयागधाम परिसराला जोडणारा हा रस्ता आणि पूल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत हा पूल खचल्यामुळे नागरिकांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. हा मुख्य मार्ग बंद झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शाळकरी मुले, आणि विशेषतः शेतकऱ्यांना शेतीमाल वाहून नेण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

या समस्येची तीव्रता ओळखून हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पुलाची झालेली दुरवस्था आणि खचलेल्या भागाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. रस्ता बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना दैनंदिन प्रवासात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे त्यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधून समजून घेतले.

पुलाचे महत्त्व लक्षात घेता याचे काम विनाविलंब आणि दर्जेदार होणे गरजेचे आहे. यासाठी सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क साधला. आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून, पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करावा,” अशा सूचना कृषिराज चौधरी यांनी दिल्या.

 

दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी यांनी यावेळी स्थानिक ग्रामस्थांना दिली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

Performance Shown: Trino Casino macht Spielmetriken in Österreich bereit

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.