Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 22:18

पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. येत्या २९ ऑगस्टपासून ते आमरण उपोषणाला बसणार असून, हे आंदोलन अंतरवाली सराटी येथेच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, उपोषण सुरू असतानाही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मुंबईकडे रवाना होण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांचे आगामी उपोषण मुंबईत होणार की अंतरवाली सराटीत, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी स्वतःच याबाबतची भूमिका स्पष्ट केली. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करण्यात येईल. त्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आंदोलन सुरू असतानाच मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत जाण्यासाठी आवश्यक परवानगीचा अर्ज करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. सरकारमधील नेत्यांच्या भूमिकेमुळेच पुन्हा उपोषण करण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संजय सिरसाट यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

सिरसाट यांच्या भूमिकेमुळे शिंदे यांना अडचण निर्माण होणार असल्याचे सांगतानाच, एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट यांच्यात संगनमत असल्याचा संशयही जरांगे यांनी व्यक्त केला. सिरसाट यांनी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यामुळे २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय राहणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp