Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 22:16

इम्रान आत्तार

भोर: पंचायत समितीच्या सभापती मनीषा कंक यांच्या पुढाकाराने अखेर भोर महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात झाली असून रस्त्यावरील अपूर्ण मोऱ्यांचीही कामे होणार आहेत. यामुळे मागील एक वर्षापासून खड्ड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. यावेळी सभापती मनीषा कंक, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, शाखा अभियंता अमित सुर्वे, मंडल अधिकारी मुजीब शेख, सुनील भेलके, नितीन सोनावले, संतोष गोळे, गणेश
चऱ्हाटे, गुणाजी पारठे, विष्णू मादगुडे, नारायण पारठे, बाळासाहेब पारठे, मारुती कंक, देवा म्हसुरकर, सागर मळेकर ,धोंडीबा मालुसरे, कोंडीबा धामुनसे, लक्ष्मण धामूनसे, नीरा मळेकर, संजय मालुसरे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मागील एक वर्षापासून भोर महाड रस्त्यावरील वेनवडी ते निगुडघर दरम्यानच्या रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता तर अनेक ठिकाणी मोऱ्यांची कामे अपूर्ण होती. यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत होता. यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण यांना वेळेवर जाता येत नव्हते.

अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. दरम्यान याबाबत सभापती मनीषा कंक यांनी तहसीलदार व महामार्ग विभाग यांना मंगळवार (दि.१८) निवेदन देऊन खड्डे बुजवा आणि अपूर्ण कामे पूर्ण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन होण्याअगोदरच आज बुधवार (दि.१९) लगेचच महामार्ग विभागाकडून खड्डे बुजवायला सुरुवात झाली आणि अपूर्ण मोऱ्यांची कामे सुरु करण्याचे आश्वासन महामार्ग विभागाने दिले आहे.

 

यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना व हिरडसळ मावळ भागातील लोकांना खड्डे मुक्त रस्ता होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भोर महाड रस्त्याचे काम मागील एक वर्षापासून अपूर्ण होते. यामुळे रस्ता वर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा अवस्था झाली होती . काही ठिकाणी तर अक्षरशः रस्त्याची चाळण झाली होती. पावसाच्या रिपरिपितीत खड्डे चुकावावे की रस्ता चुकवावा हेच कळत नव्हते.अनेक लहान-मोठे अपघात होत होते. याबाबत नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी केली जात होती. यामुळे महामार्ग विभागाशी संपर्क करून सभापतींनी खड्डे भरायचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार खड्डे भरायला सुरुवात झालेली आहे. पावसाळा संपताच लवकरच रस्त्याचे कामही सुरू होईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.