Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बसचा दरवाजा अचानक बंद झाला अन् मुलगी थेट रस्त्यावर पडली; सातववाडी बसथांब्यावरील धक्कादायक प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 August 2026, 11:31

डॉ. अशोक बालगुडे

पुणे, ता. 23 : हडपसर-सासवड रस्त्यावर सातववाडी बसथांब्यावर पीएमपीएमएल बसमधून उतरत असताना चालकाने अचानक दरवाजा बंद केल्याने एक मुलगी दरवाजात अडकून रस्त्यावर पडून जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत झाली नाही; मात्र चालकाच्या घाईमुळे दुर्घटना घडली.

बस थांब्यावर आल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. मुलगी बसमधून उतरत असतानाच चालकाने अचानक दरवाजा बंद केला. त्यामुळे ती दरवाजात अडकून रस्त्यावर पडली. घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जनसेवक प्रशांत सुरसे यांनीही घटनास्थळी पोहोचून चालकाला जाब विचारला. प्रवासी बसमधून उतरत असताना दरवाजा अचानक बंद करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी चालकाकडे केला.

दरम्यान, चालकाच्या घाई आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित चालकावर पीएमपीएमएल प्रशासनाने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32
Next Post

सोनोरीत धोकादायक स्फोटकांचा बेकायदा साठा उघड; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, सासवड पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp