Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 June 2026, 21:34

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकाराने संपूर्ण कर्मचाऱ्यांसह स्वतः पोलीस ठाण्याची स्वच्छता मोहीम नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वच्छता, शिस्त आणि कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत संपूर्ण पोलीस ठाण्याची स्वच्छता मोहीम राबवली आहे.

विशेष म्हणजे या मोहिमेत त्यांनी स्वतः सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष सहभाग घेत पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्याचा उपक्रम हाती घेतला असून.

 

ही मोहीम केवळ पोलीस ठाण्याच्या साफसफाईपुरती मर्यादित नसून, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पोलीस प्रशासनाची सुरुवात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. स्वच्छ परिसर, व्यवस्थित कार्यालयीन व्यवस्था आणि सकारात्मक कार्यसंस्कृती यांचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

आजपर्यंत अशा प्रकारे संपूर्ण कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन पोलीस ठाण्याची स्वच्छता मोहीम राबविल्याचे उदाहरण दुर्मिळ असल्याने यादव यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्वच्छ पोलीस ठाणे म्हणजे जनतेसाठी विश्वासाचे केंद्र ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे.

स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, पोलीस ठाण्यात सुरू झालेली ही स्वच्छतेची मोहीम काही दिवसात संपूर्ण हद्दीत कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

तसेच परिसरातील अवैध व्यवसाय, गैरप्रकार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवरही प्रभावी कारवाई होऊन शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्द अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे शिस्त, स्वच्छता आणि जनतेप्रती उत्तरदायित्व यांचे नवे पर्व शिक्रापूर पोलीस ठाण्यात सुरू झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. स्वच्छ पोलीस ठाणे, सुरक्षित समाज हा संदेश देत यादव यांनी कृतीतून आदर्श निर्माण केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52
Next Post

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp