Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची क्रीडा-शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 March 2026, 17:32

लोणी काळभोर, ता. 27 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांच्या लपलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वर्षभर स्पर्धा, उपक्रम आणि विविध परीक्षांचे आयोजन केले जात असून त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या कामगिरीत दिसून येत आहे.

 

शैक्षणिक वर्षभरात विद्यार्थ्यांनी धावणे, कबड्डी, खो-खो यांसारख्या क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत शालेय, आंतरशालेय तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. क्रीडाक्षेत्रासोबतच शैक्षणिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, क्रीडाक्षेत्रातील स्पर्धा, ऑलिम्पियाड तसेच डॉ. होमी भाभा परीक्षा यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनेक विद्यार्थी गुणवंत यादीत झळकत असून शाळेच्या शैक्षणिक दर्जाची साक्ष देत आहेत.

दहावीचा शंभर टक्के निकाल – शाळेची खास ओळख
दरवर्षी दहावीचा १०० टक्के निकाल लागणे ही या शाळेची विशेष परंपरा ठरली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांवरही शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष देण्यात येते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.

आधुनिक शिक्षणपद्धती आणि अनुभवी शिक्षकवर्ग
आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांचा उत्तम संगम या शाळेत पाहायला मिळतो. यामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Tuesday, 5 May 2026, 12:06

Big Breaking : पुरंदरमध्ये लग्नसमारंभात अन्नातून सुमारे 80 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Tuesday, 5 May 2026, 11:14
Next Post
Big Breaking! Pune Revenue Department's scam; Deputy Collector Govind Shinde in the net of ACB while 15 officers are on compulsory leave

बिग ब्रेकिंग! पुणे महसूल विभागाचे धिंडवडे; 15 अधिकारी सक्तीच्या रजेवर असतानाच उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.