Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: नातू पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले पार्थवर गुन्हा… 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 8 November 2025, 14:40

Parth Pawar Land Scam: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)) यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार संचालक असलेल्या ‘Amadea Holdings LLP’ कंपनीने पुण्यातील  1804 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ‘महार वतना’ची जमीन केवळ 300 कोटी रुपयांना विकत घेतली आणि त्यावरील सुमारे  21 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करवून घेतल्याच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ नेते  शरद पवार (Sharad Pawar)  यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

 

विरोधक अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना, शरद पवार यांनी थेट नातू पार्थ पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करत, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

 चौकशीतून सत्य समोर यावे

या प्रकरणावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्याचा विषय ‘गंभीर’आहे.  हा एक गंभीर विषय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समाजासमोर ठेवले पाहिजे.  पवार यांनी कुटुंब आणि राजकीय बाबींमध्ये स्पष्ट अंतर ठेवत “कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

यापूर्वी पार्थ पवार यांची पाठराखण करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले की, “सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य हे वैयक्तिक होते. सुप्रियाला तिचे स्वतःचे मत असू शकते. ”

पार्थवर गुन्हा का नाही?

या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी थेट सरकारकडे टोलवले. “याबद्दल देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील,” असे शरद पवार म्हणाले. तसेच, ‘तेजवानी’ नावाच्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती नसून, प्रशासनाने त्यांना शोधून काढावे, अशी ते म्हणाले.

राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. प्रशासकीय आणि कौटुंबिक गोष्टी वेगवेगळ्या ठेवत चौकशीतून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04
Next Post
Historic decision of the state's agriculture department, change in the emblem and slogan after 38 years

Agriculture News: राज्य कृषी विभागाचा तब्बल 38 वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय; जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.