Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 April 2026, 8:38

वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी शिगेला पोहोचले आहे. हे युद्ध आता केवळ सीमेपुरते मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देणाऱ्या वळणावर आले आहे. इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी हालचालींचे केंद्र असलेल्या इस्फाहानला अमेरिकेने लक्ष्य केले आहे. ‘पेनिट्रेटर’ किंवा ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब हे जमिनीच्या खोलवर असलेली काँक्रीटची बांधकामे उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले जातात. इराणचे अधिकारी अकबर सालेही यांनी या लष्करी तळांवरील नुकसानीची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामुळे इराणची मोठी लष्करी हानी झाली असून, अमेरिकेने इराणला संपवण्याचा पवित्रा घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.

इराणचा पलटवार

अमेरिकेच्या या लष्करी कारवाईला इराणने अत्यंत घातक पद्धतीने उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) 18 प्रमुख अमेरिकन कंपन्यांची यादी जाहीर केली असून, भविष्यात इराणी नेत्यांना लक्ष्य केल्यास या कंपन्यांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. यात Google, Microsoft, Apple, Meta, Nvidia, Tesla, डेल, पालेंटिर, एनवीडिया, जेपी मॉर्गन, इंटेल, सिस्को, एचपी, ओरॅकल, आयबीएम,  जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्यूशन्स, G42 आणि बोइंग सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

इराणचा दावा आहे की, या कंपन्या अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना तांत्रिक मदत करत असून इराणविरुद्धच्या सायबर युद्धासाठी जबाबदार आहेत. इराणचे ब्रिगेडियर जनरल जमशेद इशाकी यांच्या हत्येनंतर बदला म्हणून अमेरिकेच्या या बड्या कंपन्यांवर हल्ला करण्यात येणार आहे.

 

विशेषतः दुबई आणि अबुधाबीमध्ये या कंपन्यांची कार्यालये असल्याने आखाती देशांतील कॉर्पोरेट क्षेत्रात आता भीतीचे वातावरण आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03
Next Post

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.