Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 1 April 2026, 8:53

मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर २’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अवघ्या 11 दिवसांत 1000 कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाने आता 1350 कोटींच्या कमाईसह नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र, या अफाट यशासोबतच एका विचित्र मागणीमुळे हा सिनेमा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.

‘धुरंधर २’ चे कथानक पाकिस्तानातील एका भारतीय गुप्तहेराच्या साहसावर आधारित आहे. पाकिस्तानात या सिनेमावर अधिकृत बंदी असली, तरी तिथल्या ‘लियारी’ (कराची) भागातील नागरिक लपून-छपून  हा सिनेमा पाहत आहेत. विशेष म्हणजे, लियारीतील रहिवाशांनी आता दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे सिनेमाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के वाटा मागितला आहे.

पाकिस्तानातील सध्याच्या भीषण आर्थिक परिस्थितीचा दाखला देत, तिथल्या नागरिकांनी रस्त्यांची बांधणी आणि गटारांची झाकणे बसवण्यासाठी आदित्य धर यांनी 500 कोटी रुपये द्यावेत, अशी अजब मागणी केली आहे. “आमच्या भागाचे चित्रण करून तुम्ही पैसे कमावले आहेत, तर आमच्या विकासासाठी हा निधी द्यावा,” असा सूर तिथल्या स्थानिकांनी लावला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37
Next Post

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp