Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Agriculture News: राज्य कृषी विभागाचा तब्बल 38 वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 November 2025, 14:40
Historic decision of the state's agriculture department, change in the emblem and slogan after 38 years

Historic decision of the state's agriculture department, change in the emblem and slogan after 38 years

Agriculture Department: महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाला आत नवी ओळख प्राप्त होणार आहे. शासन निर्णयानुसार सन 1881 च्या फेमीन कमिशनच्या शिपारसीनुसार निर्माण झालेल्या या विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य  बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय तब्बल 38 वर्षानंतर घेण्यात असून कृषी विभागासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले याच पार्श्वभूमीवर नवा काळ, नवी दृष्टी आणि नवी ओळख समोर येणार आहे. यानुषंगाने कृषी विभागाने आपले नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य तयार केले आहे.

 

राज्यात 1883 साली कृषी विभागाची स्थापना झाली त्यानंतर मे 1987 च्या शेतकरी मासिकाच्या अंकात प्रथमच कृषी विभागाने आपले पहिले बोधचिन्ह आणि घोषवाक्य सादर केले होते. मागील 38 वर्षांपासून कृषी विभागाने शासकिय कार्यक्रमांत ते परिषदांपर्यंत जुने बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले. पंरतू बदलत्या गरजांनुसार आणि कालबाह्यतेमुळे कृषी विभागाला नवी ओळख निर्माण व्हावी याकरिता शासनाने बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदल्याचा निर्णय घेतला.

 नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य काय आहेत?

नवे युगातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, या दृष्टीकोनातून बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निर्मीती करण्यात आली. ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ ही ओळ बोधचिन्हात दिसून येईल तर नवीन घोषवाक्य ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ असे असेल. जुने बोधचिन्ह आणि घोषवाक्य कालबाह्य ठरू लागल्याने राज्य सरकारने या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरण्यास अटी दिल्या आहेत.

शासनाच्या ‘या’ अटी लक्ष्यात ठेवा!

या निर्णयानंतर, कोणत्याही व्यक्तीने अनधीकृतपणे जूने बोधचिन्ह आणि घोषवाक्य यांचा गैरवापर करून नये. वापरल्यास सदर व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार.

‘मानत्याप्राप्त बोधचिन्ह आणि घोषवाक्य ही शासकिय कामात, प्रसारमाध्यमे, कृषी प्रदर्शनं, शेतकरी मेळावे आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये हे चिन्ह ठळकपणे दिसावे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04
Next Post

उत्तम आरोग्याचे रहस्य! वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.