Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 10:39

पुणे: हडपसर परिसरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाला दुःखद वळण लागले आहे. 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

माळवाडी, हडपसर येथे राहणाऱ्या पूजा बाबासाहेब नागरगोजे हिचा अतुल महादेव तांबे याच्यासोबत प्रेमसंबंध होता. अतुलने पूजाशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, पूजाला एका आजाराचे निदान झाल्यानंतर परिस्थिती बदलली.

आजाराची माहिती मिळाल्यानंतर अतुलच्या वागण्यात बदल झाल्याचा आरोप आहे. त्याने पूजाच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यातून तिच्यावर मानसिक दबाव वाढत गेला. पुढे अतुलने लग्न करण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या त्रासामुळे पूजा मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर तिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

या घटनेनंतर पूजाचे वडील बाबासाहेब वामन नागरगोजे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी मुलीला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अतुल तांबे याच्यावर केला.

 

तक्रार मिळताच हडपसर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपास आणि तक्रारीच्या आधारे अतुल महादेव तांबे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13

बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं! सौरव जोशीच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप

Friday, 16 October 2026, 9:09

पुण्यात IT इंजिनिअरची 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; मृत्यूनंतर वडिलांना धमकीचा फोन, धक्कादायक कारण आलं समोर

Friday, 16 October 2026, 8:59

नवरा आर्थिक अडचणीत आला तर ती त्याला सोडेल! पुण्यात विवाहित प्रेयसीसाठी प्रियकराने आखला अजब प्लॅन

Friday, 16 October 2026, 8:37

सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज; वाचा

Friday, 16 October 2026, 8:20
Next Post

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp