Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 11:06

पुणे : देशातील सराफा बाजारात 29 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहेत. 24 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव अनेक बाजारांमध्ये 10 ग्रॅमसाठी सुमारे Rs 1.61 लाखांच्या आसपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास Rs 1.48 लाखांवर पोहोचला आहे. शहरानुसार या दरांमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येतो.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर सुमारे Rs 1,47,700 असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव Rs 1,61,133 इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर सुमारे Rs 1,20,850 आहे. मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबादमध्येही जवळपास समान दर नोंदवण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव Rs 1,61,460 इतका आहे.

दरम्यान, चांदीचे दरही उच्च पातळीवर कायम आहेत. 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये सुमारे Rs 2,55,000 प्रति किलो आहे. तर चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदीचा दर सुमारे Rs 2,65,000 प्रति किलो नोंदवण्यात आला आहे.

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर होत असतो. डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, जगातील राजकीय परिस्थिती आणि भू-राजकीय तणाव यामुळे मौल्यवान धातूंच्या मागणीत बदल होऊ शकतो.

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13

बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं! सौरव जोशीच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप

Friday, 16 October 2026, 9:09

पुण्यात IT इंजिनिअरची 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; मृत्यूनंतर वडिलांना धमकीचा फोन, धक्कादायक कारण आलं समोर

Friday, 16 October 2026, 8:59

नवरा आर्थिक अडचणीत आला तर ती त्याला सोडेल! पुण्यात विवाहित प्रेयसीसाठी प्रियकराने आखला अजब प्लॅन

Friday, 16 October 2026, 8:37

सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज; वाचा

Friday, 16 October 2026, 8:20
Next Post

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp