Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 11:18

पुणे: पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत दुचाकीवरून जाताना पाहिल्यानंतर तिला रस्त्यात अडवणाऱ्या रिक्षाचालकासोबतच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या प्रियकराने आणि त्याच्या मामाने रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही, तर त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने दोघांना अटक केली आहे.

ही घटना पुण्यातील लोहगाव परिसराशी संबंधित आहे. संबंधित पती रिक्षाचालकाने पत्नीला एका व्यक्तीसोबत मोटरसायकलवरून जाताना पाहिले. त्यानंतर त्याने दोघांना रस्त्यात थांबवून जाब विचारला. यावेळी झालेल्या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. प्रियकर आणि त्याच्या मामाने मिळून रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

हल्ल्यानंतर दोघांनी रिक्षाचालकाच्या खिशातून पैसे काढून घेतल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले. घटनेनंतर पतीने लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी चौकशी करून राजू तिमय्या राव उर्फ धोत्रे आणि गणेश अशोक रेड्डी, वय 36, यांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.

 

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

Saturday, 29 August 2026, 11:18

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Saturday, 29 August 2026, 11:06

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 29 August 2026, 10:39
Next Post

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp