Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News: ‘गुगलवर माझं नाव सर्च कर’ बारामतीत मटणाच्या रांगेत राडा; ऑफिसरकडून दुकानदाराचं अपहरण अन् कोयत्याने मारहाण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 17:04
Baramati News: 'Search my name on Google' Rage in mutton queue in Baramati; Shopkeeper kidnapped by officer and beaten with a crowbar

बारामती: बारामती तालुक्यात (Baramati News) मग्रुरी आणि दहशतीचा (baramati Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाईनमध्ये थांबायला (Pune Crime) नकार देत “मी मोठा आहे” अशी मग्रुरी दाखवणाऱ्या एका इसमाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटण दुकानदाराचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ऑफिसरची दमदाटी

ज्ञानेश्वर भारत आटोळे वय 27, रा. सावळ, ता. बारामती हे सुर्यनगरी परिसरात जय भवानी मटण शॉप चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. डिसेंबर महिन्यात एका इसमाने मटण खरेदीसाठी आले असताना लाईनमध्ये उभे राहण्यास नकार दिला. “गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे” अशी दमदाटी करत त्याने दुकानदाराशी वाद घातला. यावेळी वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्नही झाला. त्यानंतर तो इसम मटण घेऊन निघून गेला. ऑनलाईन पेमेंटमधून त्याचे नाव स्वागत हनुमंत सोरटे असल्याचे समोर आले.

 

अपहरण करत मारहाण

या घटनेचा राग मनात धरून 25 डिसेंबर रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर आटोळे हे आपल्या कामगारासह बाहेर गेले असताना, ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट आणि क्रेटा कारमधून आलेल्या 5 जणांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यांना जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवून जळोची गावाच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान व्हिडीओ कॉलद्वारे स्वागत सोरटे संपर्कात असून “मी सांगतो तसं करा” असे म्हणत मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप आहे.

जीवे मारण्याची धमकी

कन्हेरी रोड आणि जळोची ब्रिज परिसरात नेऊन कोयत्याच्या मुठीने, बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकीही देण्यात आली. मात्र वेळेत पोलीस, फिर्यादीचा भाऊ आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलीस तपास सुरु

या प्रकरणी अपहरण व मारहाणीचे गंभीर कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ऋषी गावडे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात संकेत मुसळे आणि शितल बेंगारे रा. पारवडी यांचा सहभागही निष्पन्न झाला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात पर्यावरण दिनानिमित्त आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने 700 वृक्षांचे रोपण; शालेय विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक सहभागी..

Friday, 5 June 2026, 17:37

कलिंगडातून विषबाधा की घातपात? डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू ‘नॅचरल’ की ‘मर्डर’? फॉरेन्सिक अहवालात मोठा ट्विस्ट…

Friday, 5 June 2026, 17:37

वाघोलीच्या रस्त्यासाठी उपोषण स्वागतार्ह बाब, पण पुणे-सोलापूर महामार्गावरील मृत्यूंवर मौन? आमदार कटके यांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

Friday, 5 June 2026, 17:32

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय; मिळणार 10 लाखांची मदत

Friday, 5 June 2026, 17:19
"Mahavikas Aghadi was betrayed, this is a 100% settlement" Vasant More aggressive, alliance on the verge of breaking up?

“महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला, ही 100% सेटलमेंट आहे” वसंत मोरे आक्रमक, आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर?

Friday, 5 June 2026, 17:05

Uruli Kanchan News: नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजयमाला पवारांसमोर गुन्हेगारीसह अवैध धंद्यांचे मोठे आव्हान; पोलीस ठाण्यातील ‘तडजोड बहाद्दर’ कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन..

Friday, 5 June 2026, 16:54
Next Post
Latur Crime: Touching where it shouldn't be, kissing..; Sexual harassment of 4 minor girls for 11 months, what exactly happened?

Katraj Crime: नामांकित लॉजवर पोलिसांची धाड, पडद्यामागे सुरू होतं भलताच कांड; 'त्या' तरुणींची सुटका अन् कात्रजमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.