Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुळशी वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सायकर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 June 2026, 18:43

लोणी काळभोर, ता. २६ : मुळशी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब लक्ष्मण सायकर, उपाध्यक्षपदी संतोष अनंता केसवड आणि सचिवपदी विश्वास शिवाजी धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदाची निवड पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी उमेश धिटे उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी बाळासाहेब सायकर, उपाध्यक्षपदासाठी संतोष केसवड आणि सचिवपदासाठी विश्वास धुमाळ यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने तिन्ही पदांवरील निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये अध्यक्ष बाळासाहेब लक्ष्मण सायकर, उपाध्यक्ष संतोष अनंता केसवड, सचिव विश्वास शिवाजी धुमाळ यांच्यासह मंगेश महादेव पारखी, विकास वामन जाधव, संदीप शिवाजी बनकर, अमोल तुकाराम शेलार, सुकलाल वामनराव जाधव, प्रणाली मुकेश शिर्के, छाया प्रभाकर पंचाळे आणि राजाराम दत्तू जाधव यांचा समावेश आहे.

 

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब सायकर यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचा कारभार पारदर्शक, गतिमान आणि सभासदाभिमुख पद्धतीने चालविण्याचा निर्धार व्यक्त केला. वीज कर्मचाऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23
Next Post

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.