Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूरमध्ये जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 June 2026, 19:24

अक्षय टेमगिरे

शिरूर : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी शिरूर शहरात अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून. या रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे .

रॅलीची सुरुवात विद्याधाम शाळा येथून झाली. त्यानंतर इंदिरा गांधी पुतळा, बसस्थानक, जैन मंदिर, पाच कंदील चौक, राम आळी, बीजे कॉर्नर या मार्गाने पुन्हा विद्याधाम शाळेत रॅलीची सांगता झाली.

 

रॅलीदरम्यान १०० ते १२० विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम दर्शविणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली.

अमली पदार्थांना नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार असा संदेश देत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमात शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते.

रॅलीनंतर विद्याधाम शाळेत आयोजित कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य आणि पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजातही जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

12 तासांत होणार मोठे बदल! 1 जुलैपासून लागू होत आहेत 5 नवीन नियम; तुमच्या आर्थिक नियोजनावर होईल थेट परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.