Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील आर्या गायकवाड हिने पुणे विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 October 2025, 16:06
Arya Gaikwad from Loni Kalbhor won the gold medal in the Pune Zonal Weightlifting Championship.

लोणी काळभोर, ता. 6: पुणे विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर (Loni Kalbhor) (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूल या  इंग्रजी माध्यमाच्या शाळेची विद्यार्थिनी आर्या अण्णाराव गायकवाड हीने सुवर्ण पदक पटकाविले आहे. आर्याच्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय व पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने पुणे विभागीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा 2025-26 या राजगुरुनगर (ता. खेड) येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात रविवारी (ता.5) पार पडल्या. या स्पर्धेत विभागातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आर्या गायकवाड सहभागी झाली होती.

या स्पर्धेत आर्या गायकवाड हिने 17 वर्षाखालील 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्याला पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. आर्याची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला या यशासाठी क्रीडा शिक्षक गणेश नगीने व शिक्षिका शाहीन शेख यांचे बहुमुल्य मार्गदशन मिळाले.

दरम्यान, आर्याने विभागात सुवर्ण पदक पटकाविल्यानंतर तिचा सत्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव (प्रशासन ) तथा पृथ्वीराज कपूर विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्याच्या या यशाचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43
Next Post

Nanded News : पन्नास हजार दे नाहीतर..! अजित दादांच्या माजी पदाधिकाऱ्याची गुंडगरी; हप्ता न दिल्याने टोलनाक्याची तोडफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp