Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 September 2026, 22:38

पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेने गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी विचारात घेऊन मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. 12 सप्टेंबरपासून पुढील 24 तास हे नियम लागू राहतील. उत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता जपणे आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

वाहतूकबंदी असणारे प्रमुख मार्ग पुढीलप्रमाणे –

केळकर रोड: फुटका बुरुज ते अलका चौकाकडे

बाजीराव रोड: पुरम चौक ते गाडगीlपुतळ्याकडे

 

टिळक रोड: जेधे चौक ते अलका चौकाकडे

शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक

लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका चौकाकडे

कुमठेकर रोड: शनीपार ते अलका चौकाकडे

कर्वे रोड: नाल स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौकाकडे

शिवाजी रोड: गाडगगीळ पुतळा ते जेधे चौकाकडे

जंगली महाराज (जेएम) रोड: स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौकाकडे

फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोड: खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौकाकडे

सिंहगड रस्ता: राजाराम पूल ते सावरकर चौकाकडे

गणेश रोड / मुदलियार रोड: पॉवरहाऊस – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौक

गणेशोत्सवाच्या दिवसांत शहरातील प्रमुख गणपती मंडळे आणि देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यामुळे मध्यवर्ती भागात रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. या काळात ट्रक, डंपर किंवा इतर मोठ्या वाहनांमुळे अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिस्थितीनुसार गर्दीच्या ठिकाणी ऐनवेळी मार्गांमध्ये बद केले जातील.

वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सर्व जड वाहनचालकांना मध्यवर्ती भागातील रस्ते टाळून बाह्य पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी व वाहनचालकांनी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp