Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 September 2026, 23:05

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर ऋषिपंचमीच्या पावन प्रसंगी दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो महिलांच्या उपस्थितीत भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळा पार पडणार आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक महिला एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सकाळी 5 वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत (अंदाजे सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत) मध्य पुण्यातील वाहतुकीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

बंद राहणारे प्रमुख रस्ते

1. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता: जिजामाता चौक ते मंडईतील रामेश्वर मंदिर चौक या दरम्यानचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.
2. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक: या मार्गावरील सर्व वाहतूक पूर्णपणे रोखली जाईल.
3. लक्ष्मी रस्ता: गर्दीचे प्रमाण वाढल्यास सोन्या मारुती चौक आणि विजय मारुती चौक येथून वाहनांचा मार्ग गरजेनुसार वळवण्यात येईल.

नागरिकांसाठी पर्यायी मार्ग

स्वारगेटकडे जाणाऱ्यांसाठी: गाडगीळ पुतळा किंवा जिजामाता चौकातून डावीकडे वळून गणेश रस्ता मार्गे फडके हौद चौक ➡️ देवजीबाबा चौक ➡️ हमजेखान चौक ➡️ महाराणा प्रताप रस्ता ➡️ गोविंद हलवाई चौक ➡️ गोटीराम भैय्या चौक आणि पुढे शिवाजी रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाता येईल.

अप्पा बळवंत चौकातून पुढे प्रवास करणाऱ्यांसाठी: वाहनचालक बाजीराव रस्ता ➡️ फुटका बुरुज ➡️ गाडगीळ पुतळा चौक ➡️ जिजामाता चौक या मार्गाचा अवलंब करू शकतात.

सोन्या मारुती चौकातून प्रवास करणाऱ्यांसाठी: या चौकातून डावीकडे वळून मिर्झा गालिब रस्ता जंक्शन ➡️उजवीकडे मंडई ➡️ शिवाजी रस्ता मार्गे स्वारगेटकडे जाता येईल.

कार्यक्रम वेळेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्वारगेट परिसरात बस आगीच्या भक्ष्यस्थानी; प्रवाशांची घाबरगुंडी, नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 26 October 2026, 13:15

टायगर श्रॉफ नव्हे, तर आमिर खान होता निशाण्यावर? प्रकरणात नवा खुलासा

Monday, 26 October 2026, 12:28

राणा ‘शिपिंग कंपनी’चा मालक, मग जहाजे कुठे? अनधिकृत हेलिपॅड अन् मुरूमचोरीच्या आरोपांची चौकशी होणार का? जिल्हा प्रशासन गप्प का?

Monday, 26 October 2026, 12:08

आयकर रिटर्न भरणाऱ्यांनो, सावधान! मुदत चुकली तर भरावा लागणार दंड

Monday, 26 October 2026, 11:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न; “तो शेजारून आला, डायरेक्ट अंगाला हात लावला अन्

Monday, 26 October 2026, 11:37

शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचं संकट घोंगावतंय; हवामानाचा इशारा नेमका काय? वाचा

Monday, 26 October 2026, 10:43
Next Post

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp