Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: “स्वतःचं काम झालं की झालं का?” प्रचाराला दांडी मारणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजितदादांच्या संताप; भरसभेत दोघांना दिला ‘हा’ निरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 24 January 2026, 20:41
Ajit Pawar: "Have you done your own work?" Ajit's anger at the workers who sabotaged the campaign; He gave 'this' message to both of them in the public meeting

बारामती: महानगरपालिका (Ajit Pawar) निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने राज्यातील राजकारण तापू (Baramati ZP Election) लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज मैदानात उतरले. मात्र प्रचाराच्या (Maharashtra Politics) शुभारंभाच्या कार्यक्रमातच त्यांनी दोन कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीवरून जाहीर नाराजी व्यक्त करत, कार्यकर्त्यांना थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. (Latest Marathi News)

 

कार्यक्रमाला काही महत्त्वाचे कार्यकर्ते गैरहजर राहिल्याने अजित पवार चांगलेच संतापले. स्वतःसाठी पदं मिळवून घेणं आणि आईला नगरसेवक करून घेणं एवढ्यावरच काम संपत नाही, पक्षासाठी जबाबदारी घ्यावी लागते, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. “स्वतःचं काम झालं की संपलं असं समजू नका. उद्या येऊन दोघांना माझ्याकडे भेटायला सांगा. हे असं चालणार नाही,” असे शब्द वापरत त्यांनी संघटनात्मक शिस्तीवर भर दिला.

या भाषणात अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. “मला साहेबांमुळे आणि राजीव गांधी यांच्यामुळे संधी मिळाली. त्यामुळे मी कधीच जातपात पाहिली नाही,” असे सांगत त्यांनी उमेदवार निवडीत वयोगटाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले. यंदा 24 ते 55 वयोगटातील उमेदवार दिल्याने काही ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज झाले असतील, हेही त्यांनी मान्य केले, मात्र आगामी काळात इतरांना संधी देण्याचे आश्वासन दिले.

विकासकामांचा पाढा वाचतानाच अजित पवार यांनी बारामती परिसरावर आपले विशेष लक्ष असल्याचे सांगितले. माळेगाव शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा सीएसआर निधी, 394 कोटींचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, 325 कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल, 525 कोटींच्या पशुवैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा आणि 94 कोटींची डॉग स्क्वॉड व्यवस्था यांचा त्यांनी उल्लेख केला. “माझा व्याप वाढला असला तरी माझं लक्ष इथेच आहे. मी हलक्या कानाचा नाही,” असे सांगत त्यांनी पक्षांतर्गत नाराजी आणि विरोधकांच्या हालचालींनाही उत्तर दिले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post
Alandi Scam: A huge scam of 11 crores in 'Amrutanubhav' credit institution in Alandi; Crores looted without pledging gold; Common man's hard earned money looted

Alandi Scam : आळंदीतील 'अमृतानुभव' पतसंस्थेत 11 कोटींचा महाघोटाळा; सोनं गहाण न ठेवता कोट्यवधी लुटले; सामान्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.