Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरासमोर अघोरी पूजा! लिंबांना टाचण्या, काळी बाहुली अन् नारळ; लोणी काळभोर येथील चौघांवर जादूटोणाप्रकरणी गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 August 2026, 12:21

लोणी काळभोर, ता. 23 : पांडेश्वर (ता. पुरंदर) येथील रोमणवाडी परिसरात एका घराच्या दरवाजासमोर कथित भानामती व जादूटोण्याच्या उद्देशाने अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नारळाला काळी बाहुली बांधणे, सुमारे 20 लिंबांना लोखंडी टाचण्या टोचणे, हळद-कुंकू, बुक्का तसेच अर्धवट कापलेले लिंबू व कवळ ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रोहीदास दिनकर जाधव (वय 70, रा. रोमणवाडी, पांडेश्वर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार निलम हनुमंत मगर, अक्षय ऊर्फ बंटी हनुमंत मगर (जोगता) आणि दोन अनोळखी महिला (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 – 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाजवळ लाल रंगाचे कापड टाकून त्यावर नारळ, काळी बाहुली, टाचण्या टोचलेली लिंबे, हळद-कुंकू आणि इतर साहित्य आढळले. घरातील वृद्ध तुळसाबाई यांनी सांगितले कि, सायंकाळच्या सुमारास संबंधित महिला व इतर व्यक्ती घरासमोर काहीतरी पूजा करत असल्याचे दिसले.

प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी 112 क्रमांकावर फोन केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांनी चर्चा करून जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घरासमोर अशा प्रकारे अघोरी पूजा करून जादूटोणा केल्याचा आरोप झाल्याने पोलिस तपासाकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकारामागील नेमका उद्देश काय होता, तसेच तक्रारीतील व्यक्तींचा त्यात सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43
Next Post

नोकरी सोडली तरी PF वर व्याज; पण वयाचा ‘हा’ नियम महत्त्वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp