Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री सचिवालयातील तक्रारीची दखल! राशीन ग्रामपंचायतीच्या अतिक्रमित जागेची अखेर हद्द कायम झाली; अतिक्रमण हटविण्याचा मार्ग मोकळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 August 2026, 12:24

ऋषभ परदेशी

राशीन: राशीन ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील अतिक्रमित जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूमी अभिलेख विभागाने बुधवारी (ता. १२) या जागेची हद्द कायम करून अधिकृत हद्दीच्या खुणा निश्चित केल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत योगेंद्र सांगळे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत अहमदनगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित जागेची तातडीने मोजणी करून अतिक्रमण निश्चित करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडून १० जुलै २०२६ रोजी जागेची मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (ता. १२) भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी फिरोज पठाण, रोहित चतुर, सुनील धामणे, प्रवीण गायकवाड आणि पंकज निमसे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून हद्द कायमची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे, कर्मचारी दया आढाव, विनोद आढाव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

अखेर जागेची अधिकृत हद्द निश्चित

मोजणी आणि हद्द कायमच्या प्रक्रियेमुळे गट क्रमांक १४७६ व १४७७ मधील ग्रामपंचायतीच्या जागेची अधिकृत हद्द स्पष्ट झाली आहे. त्यामुळे संबंधित जागेवर नेमके अतिक्रमण कुठे आणि किती आहे, हे निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयातील तक्रारीपासून सुरू झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, आता ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28
Next Post

हडपसर-उरुळीकांचन रस्त्यावर खड्डेच खड्डे, पावसात नागरिकांची परीक्षा! रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; सभापती युवराज काकडे यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp