Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सारोळा गावात मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल  

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 October 2025, 18:40
A young man committed suicide by hanging himself due to mental, financial and physical distress in Sarola village, a case has been registered against 30 to 40 people

Photo- Social Media

विशाल शिंदे

भोर: भोर (Bhor Suicide News) तालुक्यातील सारोळा गावात आज पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इरशाद इमाम शेख (वय 40, रा. पांडे, ता. भोर, जि. पुणे) या तरुणाने मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून जामा मशिदीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (9 ऑक्टोबर 2025) पहाटे अंदाजे 3.30 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. इरशाद शेख यांनी गावातील जामा मशिदीतील छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी गावकऱ्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर सदर घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली.

 

या प्रकरणात फिर्यादी असिब इमाम शेख (वय 38, रा. ग्रीन ग्लोरी सोसायटी, केशवनगर, वडगाव मावळ, जि. पुणे) यांनी राजगड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, इरशाद शेख यांना काही व्यक्तींनी गेल्या काही दिवसांपासून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास दिला होता. सततच्या त्रासामुळे त्यांचा आत्मविश्वास खच्ची झाला आणि त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.

फिर्यादीनुसार, या प्रकरणात पुजा माने, तिचा भाऊ, मामा सुशांत विजय करंजकर, ओंकार भोसले आणि इतर अनोळखी 30 ते 40 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी एकत्र येऊन इरशाद यांना विविध प्रकारे छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येमागील कारणीभूत कारणे वैयक्तिक वाद व मानसिक त्रास असल्याचे दिसून येत आहे.

या घटनेमुळे सारोळा परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृत इरशाद यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

माणिकराव कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल करणं रोहित पवारांना भोवणार; कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.