Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माणिकराव कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल करणं रोहित पवारांना भोवणार; कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 18:53

मुंबई : माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडीओ प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी कृषिमंत्री आणि सध्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती.

या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली, यावेळी कोकाटे यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदवला. माणिकराव कोकाटे यांचा जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, विधीमंडळात कोकाटेंचा व्हिडिओ कोणी काढला आणि तो रोहित पवारांपर्यंत कसा पोहोचला याचा तपास पोलीस करणार आहेत.
चौकशी झाल्यानंतर पोलिसांना याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे. कोर्टाच्या या आदेशामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळणं आले असून, रोहित पवार यांची चौकशी होऊ शकते.

 

कोकाटे यांनी न्यायालयात म्हंटले आहे की, ‘रम्मी खेळतानाचा तो व्हिडिओ मॉर्फ केलेला असून, त्यांना रम्मी खेळता येत नाही. तसेच, रोहित पवार विधान परिषदेचे सदस्य नसतानाही त्यांना हा व्हिडिओ कसा मिळाला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यानंतर त्यांनी या प्रकरणामुळे आपली बदनामी झाल्याने रोहित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
MLA Bapusaheb Pathare: Case registered against MLA Bapusaheb Pathare; New twist in the assault case

MLA Bapusaheb Pathare: आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर गुन्हा दाखल; धक्काबुक्की प्रकरणाला नवे वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.