Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MLA Bapusaheb Pathare: आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर गुन्हा दाखल; धक्काबुक्की प्रकरणाला नवे वळण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 19:26
MLA Bapusaheb Pathare: Case registered against MLA Bapusaheb Pathare; New twist in the assault case

Photo-Social Media

पुणे: पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार बापूसाहेब (MLA Bapusaheb Pathare) पठारे यांच्यावर झालेल्या धक्काबुक्की (Pune News) प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता या प्रकरणात स्वतः आमदार पठारे यांच्यासह एकूण 8 जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही फिर्याद बंडू शहाजी खांदवे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट, रा. लोहगाव) यांनी दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह शकील शेख, महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, रविंद्र पठारे, किरण पठारे, सागर पठारे, सचिन पठारे आणि रुपेश मोरे या आठ जणांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत.

अलीकडेच लोहगाव येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार पठारे यांना काही लोकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या तणावपूर्ण वातावरणानंतर आता या घटनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाला नवे राजकीय वळण लागले आहे.

 

या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील अंतर्गत संघर्ष उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गांजा आणि अफीमसह चौघे जेरबंद

Tuesday, 16 June 2026, 22:56

जेजुरीत भाविकांचा नंगानाच! दारू पिऊन स्थानिकांना बेदम मारहाण; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

Tuesday, 16 June 2026, 22:33

अश्लील हातवारे अन् छेडछाड! आळंदीत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नराधमाला नागरिकांनी दिला चोप

Tuesday, 16 June 2026, 22:02

नेत्याच्या फोनवर सायरन वाजला अन् धाबे दणाणले! केंद्र सरकारची ‘अलर्ट सिस्टिम’ तातडीने बंद

Tuesday, 16 June 2026, 21:24

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी दत्तात्रय कदम! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; पक्षासाठीचे योगदान व निष्ठा पाहून निवड

Tuesday, 16 June 2026, 20:57

“अगं आता आपण लग्न करणार आहे” लग्न ठरल्यावर तरुणीला लॉजवर नेलं, जबरदस्ती संबंध ठेवले अन् लग्नाची तारीख जवळ आल्यावर…

Tuesday, 16 June 2026, 20:32
Next Post
ATS arrests suspected terrorist from Moshi area

मोशी परिसरातून एका संशयित दहशतवाद्यला 'एटीएस'ने घेतलं ताब्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.