Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशी परिसरातून एका संशयित दहशतवाद्यला ‘एटीएस’ने घेतलं ताब्यात…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 October 2025, 19:32
ATS arrests suspected terrorist from Moshi area

Photo-AI (प्रतीकात्मक)

अमित मुंडीक

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात ‘एटीएस’ने कारवाई करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात (ATS arrests suspected terrorist from Moshi area)  घेतल आहे. येथील निर्मिती शुभयोग या सोसायटीमधून या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

दानिश सय्यद असं एटीएसने ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. निर्मिती शुभयोग सोसायटीच्या 501 एक क्रमांक सदनिकेत दानिश सय्यद आपल्या पत्नी सोबत भाड्याने राहत होता. मात्र मालकासोबत केलेल्या भाडे करारात त्याने आपलं नाव हुसेन अब्दुल्ला असं लिहिलं होतं.

 

जवळपास तीन महिन्यापासून दानिश सय्यद हा निर्मिती सुयोग सोसायटीमध्ये भाड्याने राहत होता. काल मध्यरात्री एटीएसने त्याच्या सदनिकेत छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याच्या राहत्या सदनिकेतुन  काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि इतर साहित्य एटीएसने जप्त केले असल्याची माहिती मिळत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

कोयते घेऊन स्टेजवर चढले, नृत्यांगणाचा ब्लाऊज फाडला अन्...; रेणुका कलाकेंद्रात धक्कादायक घटना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.