Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोयते घेऊन स्टेजवर चढले, नृत्यांगणाचा ब्लाऊज फाडला अन्…; रेणुका कलाकेंद्रात धक्कादायक घटना!

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 19:34

अहिल्यानगर : मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील कलाकेंद्र वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आहेत. याचदरम्यान, नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड-मोहो येथील रेणुका कलाकेंद्रात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चार गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन थेट स्टेजवर जात नृत्यांगणांवर हल्ला चढवत थिएटर मालकाकडे दरमहा एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत धमकी दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर (रा. आष्टी, जि. बीड) आणि अक्षय मोरे उर्फ चिंग्या (रा. जामखेड) हे चार आरोपी कोयते घेऊन रेणुका कलाकेंद्रात घुसले आणि थेट स्टेजवर जात थिएटर मालक अनिल पवार आणि त्यांचे पुत्र परशु व मोहित यांना दरमहा एक लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. खंडणीस नकार दिल्यानंतर आरोपींनी खुर्च्या, टेबल आणि नृत्यांगणांची स्कूटी फोडून मोठे नुकसान केले. हल्ल्याच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या ज्योती जाधव नावाच्या महिलेवरही हल्ला करण्यात आला.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींपैकी शुभम लोखंडे याने ज्योती जाधव यांचा ब्लाऊज फाडून त्यांना धक्का दिला. तसेच इतर महिलांशी छेडछाड करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे.

आरोपी शुभम लोखंडे यानेही प्रतिफिर्याद करत थिएटर मालकाचा मुलगा परशु पवार यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. जामखेड पोलिसांनी दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही बाजूच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

 

दरम्यान, अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या कृत्यामुळे कलाकेंद्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post
Farmers in Utrauli-Vadgaondal oppose industrial estate, chaos in meeting in front of District Magistrate, farmers shout slogans

उत्रौली-वडगावडाळ येथील शेतकऱ्यांचा औद्योगिक वसाहतीला विरोध, जिल्ह्याधीकाऱ्यांच्या समोरच बैठकीत गोंधळ, शेतकऱ्यांची घोषणाबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp