Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उत्रौली-वडगावडाळ येथील शेतकऱ्यांचा औद्योगिक वसाहतीला विरोध, जिल्ह्याधीकाऱ्यांच्या समोरच बैठकीत गोंधळ, शेतकऱ्यांची घोषणाबाजी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 October 2025, 20:07
Farmers in Utrauli-Vadgaondal oppose industrial estate, chaos in meeting in front of District Magistrate, farmers shout slogans

Meeting held at Utroli regarding Utroli-Vadgaon Dal Industrial Colony

इम्रान आत्तार 

भोर (Bhor News) : उत्रौली-वडगावडाळ येथील औद्योगिक वसाहतीच्या बैठकीत गोंधळ झाला. यावेळी काही ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहत करायला विरोध करून जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. तर काही ग्रामस्थांनी वसाहतीसाठी सर्वेक्षण करायला संमती दिली. या गोंधळामध्ये बैठक संपवण्यात आली.

प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. त्यावेळी दोन्ही गावातील शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीला विरोध केला होता. जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार औद्योगिक वसाहतीबाबत उत्रौली येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात तहसीलदार राजेंद्र नजन, उपविभागीय औद्योगिक वसाहत अधिकारी अर्चना पठारे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, नवनाथ शेटे, विलास शिवतरे, राजेंद्र शेटे व दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी औद्योगिक वसाहती संदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी व औद्योगिक वसाहतीच्या अधिकारी अर्चना पठारे यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांना वसाहतीबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र यापूर्वी सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी  67 टक्के लोकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करू नये औद्योगिक वसाहतीला आमचा विरोध असून आमच्या जमिनीवरील शिक्के काढा. तसेच   आमचा सातबारा कोरा करा अशी घोषणाबाजी काही नागरिकांनी केली.

यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला.  सदर गदारोळातच बैठक संपवण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार उत्रौली-वडगावडाळ औद्योगिक वसाहतीबाबत उत्रौली येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला दोन्ही गावातील नागरिक उपस्थित होते.

बैठकीला काही लोकांनी विरोध केला तर काहींनी संमती दर्शवली असून याबाबत मंडल अधिकारी स्तरावर प्रत्येक शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणे ऐकून घेऊन सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल पाठवला जाईल.

-डॉ. विकास खरात (उपविभागीय अधिकारी भोर )

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Delhi Crime: 'If you scream...' Wife pours boiling oil on sleeping husband, rubs chilli powder on wounds...

'जर ओरडलास तर...' बायकोने झोपलेल्या नवऱ्यावर ओतलं उकळतं तेल, जखमांवर चोळली मिरची पावडर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.