Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 7 September 2026, 12:26

पुणे: मोबाईलवर आलेल्या एका साध्या मेसेजवर विश्वास ठेवणे बिबवेवाडीतील 56 वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले. ‘गॅस कनेक्शन अपडेट करा’ असा संदेश व्हॉट्सॲपवर आल्यानंतर महिलेने त्यावर विश्वास ठेवून पुढील प्रक्रिया केली. मात्र, काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 9 लाख 66 हजार 315 रुपये परस्पर वळवण्यात आले.

बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या तक्रारदार मेदनकर यांच्या व्हॉट्सॲपवर एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. गॅस कनेक्शन अपडेट न केल्यास सेवा बंद होऊ शकते, असे भासवून त्याने महिलेला एक APK फाइल पाठवली. गॅस सेवा बंद होण्याच्या भीतीने महिलेने ती फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड केली.

फाइल डाउनलोड केल्यानंतर आरोपीने सांगितलेल्या पद्धतीने महिलेने प्रक्रिया पूर्ण केली. याच दरम्यान सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती मिळवल्याचा आरोप आहे. तसेच मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर वेगवेगळे ऑनलाइन व्यवहार करून त्यांच्या खात्यातील मोठी रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वळवण्यात आली.

बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच महिलेच्या लक्षात संपूर्ण प्रकार आला. त्यानंतर त्यांनी तातडीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूरज बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57
Next Post

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp