Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 17 August 2026, 16:07

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या शिरुर ग्रामीण,ता. शिरुर येथील श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती,अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी दिली.

यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ‘ॐ नमः शिवाय,श्री रामलिंग महाराज की जय’ चा जयघोष केला. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे तीन वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी यामुळे भाविकांसह महिलांनी दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

श्रावणी सोमवारमुळे भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे भव्य स्वरूप आले होते.भाविकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून देवस्थानच्या वतीने कापडी मंडप व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा 'दबदबा' कायम; संघटनेत मोठे फेरबदल....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp