Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्यसेवेचा हात; निमगाव केतकीत औषधे व पाणीबॉटलचे वाटप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 July 2026, 14:08

आदित्य बोराटे

इंदापूर: जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमगाव केतकी येथील मुक्कामादरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेनेच्या वतीने मोफत औषध व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संबंधित मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी हजारो वारकऱ्यांनी मोफत औषधांचा लाभ घेतला, तर पाच हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले.

 

या उपक्रमाचे आयोजन शिवसेना सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपसमन्वयक तथा शिवसेना वैद्यकीय कोअर कमिटी सदस्य भूषण सुर्वे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख विशाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी शिवसेना सोशल मीडिया इंदापूर शहरप्रमुख सागर आवटे, पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अवधूत पाटील, शिवसेना इंदापूर शहरप्रमुख ॲड. आनंद केकाण, शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष अनिकेत ढवळे, राहुल ढवळे यांच्यासह पदाधिकारी व स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना औषधांचे वितरण करून सेवा बजावली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉलद्वारे उपक्रमाची माहिती घेत आयोजकांचे कौतुक केले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post

लोणी काळभोरमध्ये 'जुन्या वादाचा' मध्यरात्री स्फोट! दोन गटांचा रस्त्यावर राडा; ११ जणांविरोधात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.