Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत 1 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 24 June 2026, 13:14

लोणी काळभोर, (पुणे) : ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि पशुपालकांना कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवण्यासाठी पूर्व हवेलीत एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ अंतर्गत हे एक दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे.

पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा. शनिवारी (ता. 27) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत मॅजेस्टिक हॉटेल शेजारी, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रामदास सर (९९२२८९०५०८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आजच्या काळात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन (पोल्ट्री) हा अत्यंत फायदेशीर आणि कडक नफा देणारा व्यवसाय ठरत आहे. मात्र, योग्य तांत्रिक माहितीअभावी अनेकांना यात अडचणी येतात. हेच लक्षात घेऊन या शिबिरात पोल्ट्री व्यवसायाचे कडक व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, पक्षांचे आजार आणि त्यावरील उपाय याविषयी तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बँकेकडून कर्ज सुविधा मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पूर्व हवेलीत या शिबिराची सध्या जोरदार चर्चा सुरू असून शेतकरी वर्गातून याचे कौतुक होत आहे.

याबाबत बोलताना युवराज काकडे म्हणाले, ” मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रशिक्षण प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. पूर्व हवेलीतील आणि हवेली तालुक्यातील तरुण व शेतकरी बांधवांनी या एक दिवसीय शिबिराचा कडक लाभ घेऊन आपल्या पायावर उभे राहावे,”

प्रशिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे
शिबिराच्या दिवशी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स सोबत पुढील पैकी कोणतेही एक कागदपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र/गुणपत्रिका (मार्कलिस्ट)/शाळा सोडल्याचा दाखला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44

पुण्यातील विश्वराज, विलो पूनावाला व ससून या तीन बड्या रुग्णालयाच्या उपचारात हलगर्जीपणामुळे धाराशिव जिल्ह्यातील अपघातग्रस्त महिलेचा दुर्दैवी मृत्यू; विश्वराज व पूनावाला हॉस्पिटलने डिपॉझिट साठी उपचारास दिला नकार तर ससूनमध्ये विलंब..!

Thursday, 25 June 2026, 15:35

“सोनमला जामिनावर सोडलं म्हणून सियासारख्या मुलींची हिंमत वाढली” केतन अग्रवाल प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईचा आरोप

Thursday, 25 June 2026, 15:06

गाय सोडल्याच्या कारणावरून मारहाण; भावांविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 14:57
Next Post

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.