Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 June 2026, 13:32

मुंबई: राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिक्षा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जून महिन्याच्या हप्त्याबाबत एक ताजी अपडेट समोर आली आहे. जून महिना संपण्यासाठी आता फक्त ६ दिवस उरले आहेत, त्यामुळे १५०० रुपयांची रक्कम आपल्या खात्यात कधी जमा होणार, याची उत्सुकता सर्व लाडक्या बहिणींना लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा करते. मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्याचा निधी १६ जून रोजी महिलांच्या खात्यात पोहोचला होता. आता जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २८ ते ३० जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

 जर तुमचे पैसे अद्याप जमा झाले नसतील किंवा पुढील हप्ता अडकू नये असे वाटत असेल, तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे कि नाही ते पाहा. बँक खाते लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे; तसे नसल्यास पैसे खात्यात जमा होऊ शकत नाही. सध्या राज्यात १ कोटी ७० लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून, त्यांनाच जून महिन्याचा लाभ मिळणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याचा ‘माझे अस्तित्व’ उपक्रम ठरला आदर्श; राज्यातील एकल महिलांसाठी आता विशेष तरतूद

Wednesday, 24 June 2026, 14:33

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर; खराडीत पत्नीचा जागीच मृत्यू

Wednesday, 24 June 2026, 14:28

रांजणगाव गणपती परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; ट्रक पलटी होऊन चार गावांचा वीजपुरवठा खंडित

Wednesday, 24 June 2026, 14:15

पुणे महापालिकेची हार्ड डिस्क चोरी प्रकरणाचा उलगडा; सल्लागार अभियंत्याने केली होती चोरी

Wednesday, 24 June 2026, 14:07

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

Wednesday, 24 June 2026, 13:32

पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत 1 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

Wednesday, 24 June 2026, 13:14
Next Post

पुणे महापालिकेची हार्ड डिस्क चोरी प्रकरणाचा उलगडा; सल्लागार अभियंत्याने केली होती चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.