Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव गणपती परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; ट्रक पलटी होऊन चार गावांचा वीजपुरवठा खंडित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 June 2026, 14:15

अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील रांजणगाव गणपती हद्दीतील लांडे वस्ती परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही अपघाताची घटना घडली आहे.

पाटस येथून सिमेंटच्या बॅगा भरून भीमाशंकरकडे निघालेला ट्रक रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखालील सुमारे दहा फूट खोल चारीत पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रकने रस्त्यालगत उभा असलेला वीज खांब उखडून टाकला आहे.

 

त्यामुळे वीज तारा तुटून मोठे नुकसान झाले असून परिसरातील चार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असुन
या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकमधील सिमेंटच्या बॅगांचे मोठे नुकसान झाले असुन वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र सलग दुसऱ्या दिवशी याच परिसरात झालेल्या अपघातामुळे अष्टविनायक महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील धोकादायक वळणांवर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी कायद्यात बदल; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

Wednesday, 24 June 2026, 15:38

सुरक्षारक्षकाला थाप मारली अन् गडावरून तसाच निसटला सियाचा बॉयफ्रेंड; तिकीट काउंटरवर नेमकं काय घडलं?

Wednesday, 24 June 2026, 15:03

केतनला संपवण्यासाठी कॅफेत रचला होता ‘फुलप्रूफ’ कट; हत्येचा A टू Z मास्टरप्लॅन आला समोर

Wednesday, 24 June 2026, 14:52

पुण्याचा ‘माझे अस्तित्व’ उपक्रम ठरला आदर्श; राज्यातील एकल महिलांसाठी आता विशेष तरतूद

Wednesday, 24 June 2026, 14:33

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर; खराडीत पत्नीचा जागीच मृत्यू

Wednesday, 24 June 2026, 14:28

रांजणगाव गणपती परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; ट्रक पलटी होऊन चार गावांचा वीजपुरवठा खंडित

Wednesday, 24 June 2026, 14:15
Next Post

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर; खराडीत पत्नीचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.