Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतनला संपवण्यासाठी कॅफेत रचला होता ‘फुलप्रूफ’ कट; हत्येचा A टू Z मास्टरप्लॅन आला समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 June 2026, 14:52

लोहगड: लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवालच्या दुर्देवी मृत्यूने आता संपूर्ण पुणे हादरले आहे. सुरुवातीला हा एक अपघात असल्याचे भासवले जात होते, पण पोलीस तपासात या मृत्यूमागचे भयानक सत्य समोर आले आहे. हा अपघाती मृत्यू नसून, केतनचा थंड डोक्याने केलेला खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खुनाचा मास्टरप्लॅन आणि कॅफेमधील ती बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांची ओळख गेल्या दिवाळीत एका पार्टीत झाली होती. ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. दरम्यान, सियाचे लग्न केतनशी ठरले होते, पण तिला हे नाते नको होते. केतनला मार्गातून हटवण्यासाठी तिने प्रियकर चेतनच्या मदतीने एक क्रूर योजना आखली. लोहगड किल्ल्यावरील कोणता असा दुर्गम भाग आहे, जिथून ढकलल्यास व्यक्ती वाचू शकणार नाही, याचा पूर्ण सराव आणि अभ्यास या दोघांनी एका कॅफेमध्ये बसून केला होता.

 

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती डिजिटल पुरावा लागले आहेत. मागील ६ महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २,००४ वेळा फोनवर संवाद झाला होता. या कालावधीत त्यांनी एकूण २३८ तास एकमेकांशी चर्चा केली होती. या प्रदीर्घ संवादातूनच हत्येचा पूर्ण आराखडा तयार करण्यात आला होता.

केतनच्या हत्येचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. १४ जून रोजीदेखील सियाने त्याला किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला होता. पण सियाच्या या क्रूर खेळीमुळे शेवटी त्याचा जीव गेलाच.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारामतीत ‘बिग बुल’चा मोठा घोटाळा! १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 16:39

मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून वाद अन् थेट खून; पोटात चाकू खुपसून बाहेर काढल्या आतड्या

Wednesday, 24 June 2026, 16:32

मोठी बातमी! आता लग्नपत्रिकेवरही वधू-वराची जन्मतारीख लिहणं बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 24 June 2026, 16:14

५५ वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार! ‘टोमॅटो देतो’ सांगून बोलावलं अन् शरीराचे लचके तोडत…

Wednesday, 24 June 2026, 15:49

बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी कायद्यात बदल; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

Wednesday, 24 June 2026, 15:38

सुरक्षारक्षकाला थाप मारली अन् गडावरून तसाच निसटला सियाचा बॉयफ्रेंड; तिकीट काउंटरवर नेमकं काय घडलं?

Wednesday, 24 June 2026, 15:03
Next Post

सुरक्षारक्षकाला थाप मारली अन् गडावरून तसाच निसटला सियाचा बॉयफ्रेंड; तिकीट काउंटरवर नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.