Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! आता लग्नपत्रिकेवरही वधू-वराची जन्मतारीख लिहणं बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 16:14

पुणे: राज्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर वर आणि वधू यांच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राजस्थानमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर नियम लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. विशेषतः मुलींच्या अल्पवयात होणाऱ्या विवाहामुळे त्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 48 टक्के मुलींचे विवाह 18 वर्षांपूर्वी झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर बीडमध्ये 43.7 टक्के, धुळे जिल्ह्यात 40.5 टक्के आणि सोलापूरमध्ये 40.3 टक्के मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी चिंताजनक मानली जात आहे.

 

बालविवाह हा कायद्याने गुन्हा असतानाही अनेक भागांत अशा घटना घडत असल्यामुळे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख नमूद करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे विवाहाच्या वेळी दोघांचे वय सहज तपासता येईल आणि अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

दरम्यान, बालविवाह रोखण्यासाठी राज्यात जनजागृती मोहीम, कायदेशीर कारवाई आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आता या नव्या प्रस्तावामुळे बालविवाहाविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : विधवा महिलेच्या घरात चोरी; दीड लाखांचा ऐवज लंपास

Wednesday, 24 June 2026, 17:54

दौंडमध्ये ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने तरुणाला 3 अज्ञात भामट्यांकडून मारहाण; मोबाईल, रोख रक्कमेसह कागदपत्रे पळवली

Wednesday, 24 June 2026, 17:35

पुण्यातील घटना! मित्रांनीच केला मित्राचा घात; दारुपार्टीत वाद झाला अन् रागाच्या भरात तोंडावर सिमेंटचा दगड मारला…

Wednesday, 24 June 2026, 17:12

लग्न नको होतं, पण पळूनही जायचं नव्हतं, आम्ही हत्या केली कारण…; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण

Wednesday, 24 June 2026, 16:52

बारामतीत ‘बिग बुल’चा मोठा घोटाळा! १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 16:39

मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून वाद अन् थेट खून; पोटात चाकू खुपसून बाहेर काढल्या आतड्या

Wednesday, 24 June 2026, 16:32
Next Post

मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून वाद अन् थेट खून; पोटात चाकू खुपसून बाहेर काढल्या आतड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.