Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor News : विधवा महिलेच्या घरात चोरी; दीड लाखांचा ऐवज लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 June 2026, 17:54

लोणी काळभोर, ता. २४ : पतीच्या मासिक विधीसाठी घराबाहेर गेलेल्या एका विधवा महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या हात साफ करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली आहे.

या प्रकरणी रेखा कुमार पेटे (वय ३८, रा. माळीमळा, शौर्यवाड्यासमोर, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा पेटे या मुलगा तुषार आणि मुलगी कृती यांच्यासह वास्तव्यास असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती कुमार राम पेटे यांचे नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झाल्यानंतर त्या आई सुमन कांबळे यांच्या शेजारी राहू लागल्या आहेत.

दरम्यान,पतीच्या मासिक विधीनिमित्त रेखा पेटे या मुलासह रामटेकडी येथील अंधशाळा परिसरातील त्यांच्या मालकीच्या घरी गेल्या होत्या. शेजारी आई राहत असल्याने घराला कुलूप लावले नव्हते. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास घरी परतल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटातील लॉकर तपासले असता सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

दरम्यान, चोरीस गेलेल्या मालमत्तेमध्ये सोन्याचे टॉप व झुबे, दोन गंठण, सोन्याची अंगठी आणि २३ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट फोडत चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50
Next Post

पुणे महापालिकेतील 'गब्बर' अधिकारी अडचणीत! अभियंत्याकडे तब्बल 2,000 कोटींची बेहिशोबी मालमत्ता; ACB कडून होणार चौकशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.