Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्न नको होतं, पण पळूनही जायचं नव्हतं, आम्ही हत्या केली कारण…; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 June 2026, 16:52

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याकांडातील गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केतनच्या मृत्यूनंतर सांत्वना देण्यासाठी घरी आलेल्या सियाच्या संशयास्पद वागण्याकडे केतनच्या बहिणीचे लक्ष गेले. तिने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपींचा पर्दाफाश करणे पोलिसांना सोपे झाले.

तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. सिया आणि चेतन मागील अनेक दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात होते. मागील 6 महिन्यांत त्यांच्यात व्हॉट्सॲप आणि फेसटाइमच्या माध्यमातून तब्बल 2,004 वेळा कॉल झाल्याचे कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झाले आहे. गुन्हा करताना आपले लोकेशन पोलिसांना समजू नये, म्हणून चेतनने स्वतःचा मोबाईल दुकानात सोडून कर्मचाऱ्याचा फोन वापरल्याची चलाखी केली होती. ठरल्याप्रमाणे, 18 जून रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले, जिथे दबा धरून बसलेल्या चेतनने केतनवर जीवघेणा हल्ला करून त्याला दरीत ढकलले.

पोलिसांनी जेव्हा दोघांना, “लग्न करायचे नव्हते तर पळून का गेला नाही?” असा प्रश्न विचारला, तेव्हा चेतनने खळबळजनक खुलासा केला. सिया एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने, पळून गेल्यामुळे होणारी बदनामी त्यांना नको होती. ही बदनामी टाळण्यासाठी आणि कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठीच त्यांनी केतनला रस्त्यातून कायमचे हटवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली चेतनने दिली.

 

सिया आणि चेतन यांची भेट मागील दिवाळीतील एका पार्टीत झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सियाचे लग्न केतनशी ठरले होते, परंतु तिला हे मान्य नव्हते. त्यामुळे केतनचा काटा काढण्यासाठी त्यांनी रचलेला हा कट आता उघड झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले असून सोशल मीडियावर आरोपींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

Wednesday, 24 June 2026, 19:31

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

Wednesday, 24 June 2026, 19:27

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

Wednesday, 24 June 2026, 18:42

ड्युटी बदलल्याच्या रागातून अकाउंटंटवर चाकूने हल्ला; हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाची थरारक कृती

Wednesday, 24 June 2026, 18:39

Hadapsar News : रॅपिडो कॅबच्या भाड्यावरून वाद; चालकाला बेदम मारहाण

Wednesday, 24 June 2026, 18:32

Loni Kalbhor News: पुणे सोलापूर महामार्गावर हिट अँड रनचे दोन बळी; अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हे

Wednesday, 24 June 2026, 18:19
Next Post

पुण्यातील घटना! मित्रांनीच केला मित्राचा घात; दारुपार्टीत वाद झाला अन् रागाच्या भरात तोंडावर सिमेंटचा दगड मारला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.