Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : रॅपिडो कॅबच्या भाड्यावरून वाद; चालकाला बेदम मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 June 2026, 18:32

हडपसर, ता. २४ : रॅपिडो अॅपवरील भाडे आणि मीटरनुसार आकारल्या जाणाऱ्या शुल्कावरून झालेल्या वादातून कॅब चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना हडपसरमधील अॅमनोरा पार्कटाऊन परिसरात मंगळवारी (दि. २३) दुपारी एकच्या सुमारास घडली. या मारहाणीत चालकाच्या उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून हडपसर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लखन धनंजय भारती (वय २७, रा. मांजरी बुद्रुक) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. शुभदा ताटे, किरण ताटे आणि ध्रुव ताटे (रा. ट्रेन्डी टॉवर, अॅमनोरा पार्कटाऊन, हडपसर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन भारती हे रॅपिडो कंपनीसाठी कॅब चालक म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारीच्या सुमारास त्यांना अॅमनोरा पार्कटाऊन येथून शिवाजीनगरसाठी बुकिंग मिळाले. ट्रेन्डी टॉवरसमोर पोहोचल्यानंतर प्रवासी शुभदा ताटे, त्यांचे पती किरण ताटे आणि मुलगा ध्रुव ताटे हे कॅबमध्ये बसले. चालकाने मीटरप्रमाणे भाडे आकारले जाईल, असे सांगितल्यावर प्रवाशांनी अॅपमध्ये दाखविलेल्या रकमेप्रमाणेच पैसे देणार असल्याचे सांगितले.

यावरून वाद निर्माण झाला आणि त्यांनी पहिली कॅब रद्द केली. त्यानंतर दुसरी कॅब बुक करण्यात आली. मात्र, त्या चालकानेही मीटरनुसारच भाडे आकारण्याची भूमिका घेतल्याने दुसरी कॅबही रद्द करण्यात आली. याच कारणावरून संतप्त झालेल्या शुभदा ताटे, किरण ताटे आणि ध्रुव ताटे यांनी लखन भारती यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

या मारहाणीमध्ये त्यांना रस्त्यावरील सिमेंटच्या डिव्हायडरवर पाडण्यात आले. यात त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले, तसेच नाकालाही मार लागला. घटनेनंतर पोलिसांनी जखमी चालकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. लखन भारती यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी शुभदा ताटे, किरण ताटे आणि ध्रुव ताटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53
Next Post

ड्युटी बदलल्याच्या रागातून अकाउंटंटवर चाकूने हल्ला; हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाची थरारक कृती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp