Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुरक्षारक्षकाला थाप मारली अन् गडावरून तसाच निसटला सियाचा बॉयफ्रेंड; तिकीट काउंटरवर नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 15:03

पुणे: पुणे जिल्ह्यातील गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा घातपात असल्याचे समोर आले. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

तपासादरम्यान आता लोहगड किल्ल्यावरील एका सुरक्षा रक्षकाने महत्त्वाची माहिती दिली आहे. 18 जून रोजी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर गेले होते. त्यावेळी तिकीट काउंटरवर घडलेली एक घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.

सुरक्षा रक्षक धीरज जाधव यांनी सांगितले की, सिया आणि केतन तिकीट काढण्यासाठी काउंटरवर आले होते. मात्र ऑनलाइन पेमेंट करताना त्यांना मोबाईल नेटवर्कची अडचण येत होती. त्यामुळे ते काही वेळ तिथेच थांबले होते. त्यावेळी त्यांना पुढे नेटवर्क मिळाल्यावर तिकीट काढून दाखवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

 

याच दरम्यान चेतन चौधरी देखील तिथे आला होता. त्याच्या कानात हेडफोन होते आणि त्याने डोक्यावर टोपी घातली होती. तो तिकीट न काढताच किल्ल्याकडे जात असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्याला थांबवून विचारणा केल्यावर त्याने आपण व्यायामासाठी जात असल्याचे सांगितले आणि परतताना तिकीटाचे पैसे देतो, असे उत्तर दिले.

मात्र परतताना तो सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिसलाच नाही. त्यामुळे त्याने मुद्दाम तिकीट काढणे टाळले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागू नये यासाठी हा प्रयत्न होता का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांकडून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत ‘बिग बुल’चा मोठा घोटाळा! १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 16:39

मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून वाद अन् थेट खून; पोटात चाकू खुपसून बाहेर काढल्या आतड्या

Wednesday, 24 June 2026, 16:32

मोठी बातमी! आता लग्नपत्रिकेवरही वधू-वराची जन्मतारीख लिहणं बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 24 June 2026, 16:14

५५ वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार! ‘टोमॅटो देतो’ सांगून बोलावलं अन् शरीराचे लचके तोडत…

Wednesday, 24 June 2026, 15:49

बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी कायद्यात बदल; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

Wednesday, 24 June 2026, 15:38

सुरक्षारक्षकाला थाप मारली अन् गडावरून तसाच निसटला सियाचा बॉयफ्रेंड; तिकीट काउंटरवर नेमकं काय घडलं?

Wednesday, 24 June 2026, 15:03
Next Post

बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी कायद्यात बदल; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.