Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 29 May 2026, 18:55

पुणे: पुणे महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला जनगणनेचे काम करत असताना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २७ मे रोजी दुपारी ३ ते ४.३० च्या सुमारास मीनाताई ठाकरे वसाहत येथे घडली.  या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिला कर्मचारी जनगणनेच्या कामासाठी या परिसरात गेल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, अभिजीत मोरे आणि इतर ५ अनोळखी व्यक्तींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सुरुवातीला या लोकांनी महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.

२८ मे रोजी फिर्यादी कर्मचारी पुन्हा त्याच भागात कामासाठी गेल्या असता, त्यांनी मागील दिवशी झालेल्या वादावर चर्चा करून समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच्या भांडणाचा राग मनात धरून मोरे कुटुंबीयांनी हल्ला केला. त्यांना दगडाने मारहाण केली आणि लाथा-बुक्क्यांनी गंभीर जखमी केले.

पुणे महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिला कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असून, पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

"जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!" म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp