Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 17 August 2026, 16:47

उरुळी कांचन, ता. 17 : येथील फक्त मुलींची प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाची शाळा असलेल्या उन्नती कन्या विद्यालय येथे 80 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.

शनिवारी (ता. 15) आयोजित या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ‘ग्रीन पिरॅमिड बायोटेक प्रा. लि.’च्या संचालिका व सह-संस्थापक अस्मिता प्रभुणे उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘विकसित भारत’ या विशेष संकल्पनेवर आधारित होता. ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींनी दिमाखदार मार्चपास्ट व परेड सादर केली. यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कराटे आणि धनुर्विद्येच्या साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेच्या नृत्याने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी 1857 ते 1947 या काळातील देशवीरांच्या बलिदानाची झलक नृत्यातून आणि प्रभावी भाषणांतून मांडली. या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र साक्षर करण्यासाठी उपस्थितांकडून साक्षरता शपथ घेण्यात आली. प्रमुख पाहुण्या अस्मिता प्रभुणे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करताना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.

शाळेच्या संचालिका डॉ. नुपूर सुरेश कांचन आणि मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांनीही विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी शाळेच्या अध्यक्षा नयॉन सुरेश कांचन, पालकांचा मोठा वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. पालकांच्या उपस्थितीने विद्यार्थिनींचा उत्साह द्विगुणित झाला.

 

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पल्लवी काटदरे व विद्यार्थिनी तेजल बिरंगळ यांनी केले. सर्व शिक्षिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले. शेवटी ‘वंदे मातरम’ च्या सुराने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37
Next Post

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp