Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सायंकाळी 5 पर्यंत उरुळी कांचनमध्ये 55 टक्के, तर लोणी काळभोरमध्ये 61 टक्के मतदान; सर्वात जास्त मतदान भवरापुरात..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 20 November 2024, 18:01

लोणी काळभोर (पुणे) : बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उरुळी कांचन येथे 55 टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी ठाकरे यांनी दिली.

उरुळी कांचन व परिसरात सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरळीत सुरु असून मतदान करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातील कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, शिंदवणे, टिळेकरवाडी, खामगाव टेक परिसरात उत्स्फूर्तपणे तरुणाई व ज्येष्ठ नागरिक हजेरी लावत असून परिसरात उरुळी कांचन पोलीस बीएसएफ जवानांचा मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सायंकाळी 5 पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी…

लोणी काळभोर – 61 तरवडी – रानमळा – 64, स्वामी विवेकानंद – 50, इंग्लिश मिडीयम – 63 , इंग्लिश मिडीयम – 60
कदमवाकवस्ती – 55
थेऊर – 54
कुंजीरवाडी – 60
सोरतापवाडी – 67 
आळंदी म्हातोबा – 60
तरडे – 62
उरुळी कांचन – 55
कोरेगाव मूळ – 55
टिळेकरवाडी – 72
नायगाव – 77.82 टक्के
पेठ – 76
भवरापूर – 80
शिंदवणे – 62
वळती – 55

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19
Next Post
58 percent voting for maharashtra assebly election 2024 till 5pm

राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान; पुणे जिल्ह्यात किती टक्के मतदान जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp