Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 17:55

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या प्रशासनात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदाची नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते पुढील 3 वर्षे CEO म्हणून काम पाहणार आहेत.

जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल 38 वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी लढाऊ विमानांचे वैमानिक, कॉम्बॅट इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कारगिल युद्धाच्या काळातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही त्यांनी योगदान दिल्याची माहिती आहे. एप्रिल 2026 मध्ये ते हवाई दलातून निवृत्त झाले.

CEO पदासाठी 5500 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यातून 18 उमेदवारांची निवड करून पुढील प्रक्रिया करण्यात आली. उमेदवारांची विविध स्तरांवर पडताळणी करण्यात आली. त्यांची जीवनशैली, धार्मिक बाबी आणि इतर संबंधित विषयांवरही प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात येते. या निवड प्रक्रियेसाठी 3 सदस्यांची समिती तयार करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावडे यांचा या समितीत समावेश होता.

CEO म्हणून मिश्रा यांच्यासमोर मंदिराच्या दैनंदिन प्रशासनापासून आर्थिक आणि कायदेशीर व्यवस्थापनापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील. भाविकांसाठी सुविधा, मंदिराची सुरक्षा, प्रशासकीय कामकाज आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे यावर त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

 

मंदिरातील दानाच्या रकमेच्या चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर मंदिराचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र CEO पदाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38
Next Post

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp