Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon Missing News: घरातून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, रात्रीच्या प्रवासात नेमकं काय घडलं? पोलीस तपास सुरु

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 November 2025, 14:36

Jalgaon Missing News: जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एका लग्नसमारंभासाठी खासगी कारने निघालेल्या दाम्पत्य अचानक बेपत्ता झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मलकापूर महामार्गावरून बेपत्ता (Missing) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहे. (Jalgaon News)

 

हेही वाचा- ‘झटपट पैसा’ कमावण्याच्या नादात… तरुणीला आला ‘ऑनलाइन टास्क’चा मेसेज.. आणि पुढे काय घडलं वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहे. ते MH 13 BN 8583 क्रमांकाच्या कारने पाचोरा (जळगाव) येथे लग्नासाठी निघाले होते. पद्मसिंह पाटील हे तेलंगणा राज्यातील सितापूरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने 27 नोव्हेबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता नातेवाईकांशी शेवटचा संवाद साधला होता. नातेवाईक वेळेत पाचोरा येथे पोहोचले, मात्र दाम्पत्य पोहोचले नाही. वारंवार फोन केल्यावर दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ आढळल्याने संशय आणखी गडद झाला.

तपासात पाटील दाम्पत्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव–मलकापूर महामार्गावरील वडनेर भोजली (ता. नंदूरा) गावाजवळ मिळाले. तसेच, त्यांच्या कारने (गुरुवारी) 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:11 PM वाजता बाळापूरजवळील तरोडा टोल नाका ओलांडल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. मात्र त्यानंतर त्या कारचा कोणताही थांगपत्ता सापडला नाही.

या प्रकरणी दाम्पत्याचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर कुठेही अपघाताची नोंद नसल्याने आणि कारचा मागोवा न लागल्याने या घटनेमागे घातपाताचा गंभीर संशय व्यक्त होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

Beed Politics: माझ्या जीवाला धोका, असीम सरोदे यांचा भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.